🧾 AY 2026–27 · सातारा + पुणे ऑनलाइन

साताऱ्यातील CA सेवा

साताऱ्यातील व्यवसाय व व्यक्तींसाठी संपूर्ण आर्थिक व अनुपालन सेवा — एकाच फर्मकडून.

01 · सध्याचा हंगाम
🏢 Business ITR · AY 2026–27

Business ITR फाइलिंग — सातारा व पुणे

Business IT return, ताळेबंद, tax audit आणि Nil return — चार्टर्ड अकाउंटंटकडून. स्थानिकांसाठी सातारा ऑफिस; पुण्यासाठी पूर्णपणे ऑनलाइन.

Proprietorshipभागीदारी फर्मLLPPvt Ltd व OPCDormant / Nil
02 · सर्व सेवा
01 सातारा येथे आयकर रिटर्न व TDS सेवा

आयकर रिटर्न (ITR) व TDS सेवा

💰 आयकर व TDS

पगारदार, व्यावसायिक, कंपन्या आणि NRI साठी वेळेवर ITR फाइलिंग. TDS चे संपूर्ण व्यवस्थापन, कर नियोजन आणि आयकर नोटीसला उत्तर — सर्व एकाच ठिकाणी.

  • ✓ITR-1 ते ITR-4 फाइलिंग — Old vs New Regime तुलनेसह
  • ✓कंपनी, LLP, भागीदारी फर्म आणि ट्रस्टचे रिटर्न
  • ✓कर नियोजन (80C, 80D, HRA, Capital Gains)
अधिक माहिती → CA · सातारा
02 सातारा येथे GST नोंदणी व रिटर्न फाइलिंग

GST नोंदणी व रिटर्न फाइलिंग

⚖️ GST सेवा

GST नोंदणीपासून GSTR-1, GSTR-3B, वार्षिक रिटर्न, ITC तपासणी आणि ऑडिटपर्यंत संपूर्ण GST अनुपालन — दर महिन्याला वेळेवर फाइलिंग.

  • ✓3–5 कामकाजाच्या दिवसांत GST नोंदणी
  • ✓मासिक / तिमाही GSTR-1 व GSTR-3B फाइलिंग
  • ✓GSTR-9 वार्षिक रिटर्न व GST ऑडिट
अधिक माहिती → CA · सातारा
03 सातारा येथे स्टार्टअप व कंपनी नोंदणी — CA रेश्मा जाधव

स्टार्टअप व कंपनी नोंदणी

🏢 स्टार्टअप व व्यवसाय नोंदणी

Private Limited, LLP, भागीदारी, GST, PAN/TAN, MSME आणि नोंदणीनंतरचे सर्व अनुपालन — योग्य रचना निवडण्यापासून पहिल्या दिवसाच्या compliance पर्यंत.

  • ✓Private Limited (MOA/AOA सह) आणि LLP (agreement सह)
  • ✓भागीदारी करार (Partnership Deed), Proprietorship व Udyam
  • ✓PAN, TAN, GST, PT महाराष्ट्र, Shops & Establishment (सातारा)
अधिक माहिती → CA · सातारा
04 सातारा येथे अकाउंटिंग व financial dashboard सेवा

अकाउंटिंग व बुककीपिंग

📊 अकाउंटिंग व MIS

Digital बुककीपिंग, मासिक MIS reports आणि तुमच्या व्यवसायानुसार financial dashboard — दर महिन्याला आर्थिक स्थितीचे स्पष्ट चित्र.

  • ✓Tally / Zoho वर digital बुककीपिंग व bank reconciliation
  • ✓देणी-घेणी (payables/receivables) व पगार पत्रकांसह payroll
  • ✓Financial dashboard व मासिक MIS (P&L, ताळेबंद, cash flow)
अधिक माहिती → CA · सातारा
03 · इतर सेवा (English पाने)

या सेवांची सविस्तर माहिती सध्या English मध्ये आहे. चर्चा मात्र मराठीत करता येते.

कोणती सेवा हवी आहे हे निश्चित नाही?

तुमची परिस्थिती एकदा सांगा — तुमचे CA योग्य मार्ग सुचवतील. किंवा खाली उजवीकडील AI सहाय्यकाला विचारा.